Happy Teachers Day 2016 Quotes, Speech, Wishes, Messages, Images, SMS

Happy Teachers Day 2016 Quotes Speech Wishes Messages SMS for Whatsapp Status | Teachers Day Funny Images Pictures Photos Pics HD Wallpapers Greetings Cards Free Download

{Happy} Datta Jayanti Images, Wallpapers, Messages, SMS in Marathi

 • Eke Ratri Sahyadri hasala, hastana to Disla, Zali tyala Talvar Pritichi, Ghetali Tyane Maratha Stapanechi, Dhakhvli Jyane Takat Maratha Ekjutichi. Ashi Kirti Hoti Raje Shivaji Maharajyachi.
 • ashvant Keertivaant
  Samartyavant Varadaavant
  Punyaavant Neetivaant
  Janataa Raja.
 • Maratha Chatrapati Aamucha Vansh
  Maratha Aamuchi Jaat..!
  Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath.
  Jay Shivaji Jay bhawani
  May Shivaji Bless you.
 • Andhar Far Jala ,
  Ata Diva Pahije,
  Afjalkhan Far jale,
  Ata ek Jijaucha Shiva Pahije.
  shatkanchya yadnyatun
  Uthali Ek Jwala ,
  Dhaha Dishanchya tejatun,
  Arunoday Jahala.
  “Jai Bhavani Jai Shivaji.”
 • I wish you and your family a very Happy Shivaji Jayanti. May you be successful in your work and Shivaji bless you. Jai Shivaji.
 • Maratha Chatrapati Aamucha Vansh
  Maratha Aamuchi Jaat..!
  Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath.
  Jay Shivaji Jay bhawani
  May Shivaji Bless you.
 • Proud Pratap Purandar Kshatriyakulavatamsh
  Simhasanadhisvar Maharajadiraj
  Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay
  Happy Shivaji Jayanti.
 • Yashvant Keertivant
  Samartyavant Varadavant
  Punyavant Neetivant
  Janata Raja. Jai Chatrapati Shivaji Maharaj
 • भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
  झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
  कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
  आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
  जय भवानी जय शिवाजी
  शिवजयंतीच्या शुभेच्छा .
 • शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सनईचौघडे वाजू लागले सारे आनंदीआनंदी वातावरण पसरले भगवा अभिमानाने फडकू लागला सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली अवघा दक्खन मंगलमय झाला अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमलीअरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दीनदलितांचा कैवारी जन्माला दृष्टांचा संहारी जन्मला अरे माझा राजा जन्मलाशिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा
 • छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाची
  काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा ”
  शिवसुर्य “…!!!!
  कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
  परी न शिवबासम होइल या अवनीवरती
  राजे छत्रपती
 • ना शिवशंकर… तो कैलाशपती,
  ना लंबोदर… तो गणपती,
  नतमस्तक तया चरणी,
  ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
  देव माझा एकच तो…
  ।। राजा शिवछत्रपती ।।
 • विजेसारखी तलवार चालवुन गेला,
  निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
  वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
  मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
  स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
  “मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.”……………………​……………………!!
 • मराठा छत्रपती आमुचा वंश
  मराठा आमुची जात..!
  जो करेल महाराष्ट्राचा घात त्याच्या कमरेत घालू लाथ.
  जय शिवाजी जय भवानी
 • ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
  “साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
  “राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
  “जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.
  Jai Shivaji!
 • जागवल्याशिवाय जाग येत
  नाही
 • ओढल्याशिवाय काडी पेटत
  नाही
 • तसे,
  ”छत्रपतींचे” नाव
  घेतल्याशिवाय माझा दिवस
  उगवत नाही..
 • शिवजयंतीच्या हार्दिक
  शुभेच्छा
 • || जय शिवराय ||
  भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
  झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
  कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
  आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
  जय भवानी जय शिवाजी
  शिवजयंतीच्या शुभेच्छा .
 • झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
  जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
  घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही.

Updated: February 18, 2016 — 8:00 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Happy Teachers Day Quotes, Speech, Wishes, Messages, Images, SMS © 2016 Frontier Theme